Month: January 2020

इंद्रायणी थडी’ला पहिल्याच दिवशी ८५ हजारहून अधिक नागरिकांची हजेरी

पिंपरी । प्रतिनिधी महाराष्ट्रातील ‘रेकॉर्ड ब्रेक’ जत्रा ‘इंद्रायणी थडी’ ला पहिल्या दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

एअर इंडियाची विक्री करणे राष्ट्रविरोधी-भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी

कर्जात बुडालेल्या एअर इंडियाची विक्री करण्याची सरकारची योजना  आपण आपल्या कुटुंबातील रत्न असे विकू शकत नाही…

”गोळीबार” दिल्ली /जामियात पोलिसांसमोर तरुणाचा निषेध मोर्चावर”गोळीबार”

युवकाने गोळीबार करण्यापूर्वी केले होते फेसबुक लाइव्हगोळीबारापूर्वी युवकाने पोलिसांसमोर हवेत फिरवली बंदुकजामिया ते राजघाटपर्यंत काढण्यात…

महिलांचे सक्षमीकरण झाले तरच देश महासत्ता होईल…..देवेंद्र फडणवीस

महिलांचे सक्षमीकरण झाले तरच देश महासत्ता होईल…..देवेंद्र फडणवीस भोसरीत इंद्रायणी थडीचे फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन…

पिंपरी चिंचवड महापालीकेच्या रस्ते यांत्रिकीची ६४७ कोटीची निविदा रद्द करा:मुख्यमंत्र्याकड़े सामाजिक कार्यकर्त भांपकर यांची मागणी

पिंपरी चिंचवड महापालीकेच्या रस्ते यांत्रिकी ची ६४७ कोटीची निविदा रद्द करा: भापकर यांची मुख्यमंत्री ठाकरे…

मालेगाव तालुक्यात एसटी बस-ऑटो रिक्षा यांच्या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण जखमी झाले आहेत

नाशिक : नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मेशी फाट्यावर धोबी घाट परिसरात झालेल्या बस आणि रिक्षा अपघातातील मृतांचा…

Open chat