भाजपच्या डोंबिवली शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी याच्या दुकानातून 170 प्राणघातक शस्त्रसाठा जप्त.

डोंबिवली – भाजपच्या डोंबिवली शहर उपाध्यक्ष *धनंजय कुलकर्णी याच्या दुकानातून 170 प्राणघातक शस्त्रसाठा जप्त.*
डोंबिवलीतील महावीरनगर भागात अरिहंत इमारतीच्या तळमजल्यावर तपस्या फॅशन हाऊस हे दुकान आहे.याच दुकानात केला होता शस्त्रसाठा.याची कुणकुण लागली तेव्हा कल्याण गुन्हेशाखेकडून धडक कारवाई करून हा प्राणघातक शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला असून भाजप शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी याची रवानगी आधारवाडी तुरुंगात करण्यात आली आहे.
निवडणुकांच्या तोंडावर एवढ्या मोठ्याप्रमाणात प्राणघातक शस्त्रसाठा सापडल्याने देशभरात खळबळ माजली असून राजकीय वर्तुळातही उलटसुलट चर्चेला उधाण आलेलं आहे.
या प्रकरणामुळे भाजपची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ब्राह्मण तरूण दहशतवादाकडे वळला असे अनेक पुरावे. उघडकीस येत आहेत.

WhatsApp chat