अखेर चिंचवड विधानसभा मतदारसंघात जगताप आणि कलाटे सामना रंगणार..

 चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे लक्ष्मण जगताप आणि महायुतीतून बंद पोरी केलेले उमेदवार राहुल कलाटे यांच्यात सामना रंगणार आहे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी कलाटे यांना पुरस्कृत करण्याची दाट शक्यता असल्याने जगताप आणि कलाटे यांच्यातच सरळ लढत होणार आहे