शासनाने मोफत सेनेटायझर व मास्क वाटावे- काँग्रेस नेते मनोज कांबळे यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

पिंपरी प्रतिनिधी: मोफत मास्क व सेनेटायझर यासाठी राज्यातील प्रत्येक आमदाराच्या निधीतून दहा लाखांची तरतूद करावी मागणी काँग्रेस चे नेंते मनोज कांबळे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे

राज्यांमध्ये कोरोना साथीची अवस्था आपण आतिशय चांगल्या प्रकारे हाताळत असून सामान्य नागरिकांमध्ये आपल्याविषयी प्रचंड आदर निर्माण झाला आहे या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन भविष्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे याच अनुषंगाने राज्यातील सर्व आमदारांच्या आमदार निधीतून किमान दहा लाख रुपयांचे सेनेटाझर व माक्स प्रत्येक मतदारसंघातील आमदारांना खरेदी करायची परवानगी द्यावी व ते जनतेमध्ये मोफत स्वरूपात वाटप करावे तसेच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये राज्यामध्ये अनेक भागांमध्ये विद्यार्थी काही ज्येष्ठ नागरिक यांना फक्त पार्सल काऊंटर चालू करण्यासाठी काही हॉटेल्स ला परवानगी द्यावी याबाबत आपण आपल्या सद्सद्विवेकबुद्धी चा वापर करून निर्णय घ्यावा

Open chat