डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना लोकजनशक्ती पार्टीकडून अभिवादन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना लोकजनशक्ती पार्टीकडून अभिवादन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना लोकजनशक्ती पार्टीकडून अभिवादन पुणे :डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकजनशक्ती पार्टी (रामविलास)’ या पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पक्षाचे पुणे शहर जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट,सरचिटणीस सचिन अहिरे ,पुणे शहर उपाध्यक्ष संजय चव्हाण,संतोष पिल्ले,आदिनाथ भाकरे,श्याम पासी ,राजेश पिवाल,विनोद कसबे,विशाल मानकर ,दीपक खुडे ,किरण नेटके इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.साधू वासवानी चौकातील पक्ष कार्यालयात डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करण्यात आले. ……………………………………………….

Latest News