ताज्या घडामोडी

संपादकीय

महत्वाच्या बातम्या

क्राईम बातम्या

लुटेरी दुल्हनशी लग्न केलं! प्रत्येक लग्नासाठी मिळायचे 10 हजार, म्हणून ८ महिन्यांत केली ६ लग्न!

सध्या लग्नाची व्याख्याचं बदलली आहे. लग्न या पवित्र नात्यात फसवणूक, खून अशा प्रकारच्या धक्कादायक घटना घडतं आहेत. लग्न करून कोटी, लाखो रुपये उकळणं आणि पळून...

पुणे जिल्ह्यातील 2 तरुणांची डोक्यात धारदार हत्याराने वार करून हत्या

पुणे- पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शिरोली येथील खापरदरा डोंगर माळरानावर 2 तरुणांची डोक्यात धारदार हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास समोर आली.या...

पुण्यातील तरूणीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणात फॅमिली डॉक्‍टरला बिबवेवाडी पोलिसांनी अटक

पुणे : उच्चशिक्षित तरुणीवर पंचकर्म उपचार करण्याच्या बहाण्याने चित्रीकरण करुन ते सोशल मीडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणात फॅमिली डॉक्‍टरला बिबवेवाडी पोलिसांनी अटक...

लूटमार करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर धाडी टाका…

मुंबई : राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून अवाजवी शुल्क आकारण्याबाबत शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी आणि तपासणीसाठी राज्यात भरारी पथक नेमण्यात...

पुण्यातील लॉकडाऊनमध्ये नुकसान झालं म्हणून मॅनेजरने केली चक्क चरसची तस्करी

पुणे : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले, या संकटात अनेकांना आपली नोकरीही गमवावी लागली. तर, उद्योगपतींचे मोठे...

पत्नीच्या भांडणात 5 महिन्याच्या चिमुरडीचा घेतला बळी

पिंपरी : पत्नीशी झालेल्या वादातून पतीने आपल्या पाच महिन्याच्या चिमुरडीचा गळा दाबून खून केला. ही घटना शनिवारी (दि.९) पहाटे पुण्यातील बावधन परिसरात घडली. या घटनेने...