पिंपरी चिंचवड महानगरपालिका इलेक्ट्रिक वाहनांना पूरक असणाऱ्या ध्येय-धोरणांना चालना देण्यासाठी पुढाकार – आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह
शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. _पिंपरी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पिंपरी-चिंचवड हे उद्योगांचे नगर म्हणून नावारुपास आले...