पिंपरी चिंचवड. महानगरपालिकेचे. स्मार्ट सिटी सह शहर अभियंता अशोक भालकर यांची मुख्य अभियंता म्हणून PMRD ला बदली

FB_IMG_1664446321988

पिंपरी चिंचवड. महानगरपालिकेचे. स्मार्ट सिटी सह शहर अभियंता अशोक भालकर यांची मुख्य अभियंता म्हणून PMRD ला बदली

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )पिंपरी चिंचवड. महानगरपालिका केचे सह शहर. अभियंता. अशोक. भालकर. यांची आज राज्य सरकारने PMRD ला मुख्य अभियंता म्हणून पदोन्नतीने बदली. करण्यात आली आहें तसा आदेश आज पालिका आयुक्त शेखर सिंह यांना आला आहेंअशोक भालकर हे गेल्या चार वर्षांपासून महापालिकेत आले होते त्यानंतर त्यांनी शहरातील विविध भागात. काम केले आहें त्याच्या काळात विविध. विकास प्रकल्पाची कामे मार्गी लावली आहेत

अशोक भालकर झाले पिएमआरडी चे मुख्य अभियंता!पिंपरी -पिंपरी चिंचवड महानगरपालिका महानगरपालिकेचे सह शहर अभियंता अशोक भालकर यांना आज पदोन्नती मिळाली असून अशोक भालकर हे पिएमआरडी मुख्य अभियंता पदावर उद्याच रुजू होणार आहेत.अशोक भालेकर हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जुलै 2019 रोजी रुजू झाले होते

Latest News