सकल मातंग समाजाच्या प्रमुख समन्वयकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक श्री. मारोती वाडेकर, म.प. सेवानिवृत्त मुख्याधिकारी श्री. सुदाम धुपे, मुंबईचे सेवानिवृत्त एसीपी श्री. बाबुराव मुरवडेकर, राष्ट्रीय बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. श्री. राम चव्हाण, राष्ट्रीय बहुजन आघाडीचे पदाधिकारी श्री. सुरेश साळवे, श्री. दत्ता घोडके, श्री. गुलाब साठे, ॲड श्री. विठ्ठल गडीकर, ॲड. श्री. बालाजी कावळे, ॲड. श्री. रमेश शिंदे, श्री. श्रीनिवास मुरवडेकर, उद्योजक श्री. बापूसाहेब शिंदे, श्री. स्वस्तिक घोडके, श्री. रमेश रोकडे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पक्ष प्रवेश केला.