नोंदणी, विविध अभियान, कार्यक्रम, उपक्रम, आंदोलन आदींसाठी परवानगी नाही :पुणे विद्यापीठ
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलात सभासद नोंदणी, विविध अभियान, कार्यक्रम, उपक्रम, आंदोलन आदी उपक्रम घ्यायचे असल्यास, विद्यापीठाच्या प्रशासनाची...