ताज्या बातम्या

‘तिफन २०२५’ या राष्ट्रीय कृषी यंत्रणा स्पर्धेत पीसीसीओईच्या ‘टीम ॲब्युश’ चा प्रथम क्रमांक

पीसीईटीच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एसएइ) इंडिया आणि जॉन डिअर...

लोकांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्याला अंतिम रूप- आमदार शंकर जगताप

नवीन प्रारूप शहर विकास आराखड्यावर नागरिकांच्या हरकती व सूचनांसाठी भव्य मेळावा आमदार शंकर जगताप यांची लोकाभिमुख भूमिका चिंचवड, (ऑनलाइन न्यूज...

एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला ‘अकॅडमिक ऑटोनॉमी’ चा बहुमान

पिंपरी, (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित २००९ साली स्थापन झालेल्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ...

३० मे पासून ‘दस्तकारी हाट’ सिल्क विव्ज वस्त्र प्रदर्शन

पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) देशभरातील २० राज्यांतील कुशल कारागिरांनी बनविलेल्या हस्तनिर्मित कपडे, साड्या, शाली आणि गालिचे यांचे प्रदर्शन...

​३१ मे ‘आनंद तरंग – भावविश्व मनाचे ‘कार्यक्रम भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन कडून आयोजन…

पुणे : (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'स्वरगंध, पुणे 'प्रस्तुत ‘आनंद...

पिंपळे गुरव येथे हड्डी रोग निवारण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, २६ मे २०२५ – (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ बॅडमिंटन हॉलमध्ये आजपासून सुरू झालेल्या हड्डी...

पुण्यातल्या रांजळगाव खंडाळे येथे आई आणि दोन मुलाला जिवंत जाळले

पुणे (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातल्या रांजळगाव खंडाळे येथे आई आणि दोन मुलाला जिवंत...

भारतीय योग संस्थान खडकी जिल्हा मार्फत हड्डी रोग निवारण शिबिराचे आयोजन!

पुणे: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) भारतीय योग संस्थान खडकी जिल्हा आपलं आरोग्य आपली जबाबदारी अंतर्गत बॅडमिंटन हॉल काटेपुरम चौक पिंपळे...

मान्सून काळात आपत्तीवर सर्व विभागांनी समन्वयाने मात करावी; नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्व सुविधा पुरविण्याचे नियोजन करा- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

पुणे, दि. २३: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच आगामी मान्सूनमधील पावसाचा अंदाज...

संगीत ऐकल्यावर एक नवचैतन्य निर्माण होते – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची भावना

उपक्रम सुरु करणे सोपे, मात्र तो सातत्याने आणि तेव्हढ्याच दिमाखात सुरू ठेवणे कठीण - मंत्री चंद्रकांत पाटील सोमेश्वर फाऊंडेशनच्या आयोजित...

Latest News