ताज्या बातम्या

देशात लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यात….आचारसंहिता लागू पुणे, मावळ, शिरूर ला 13 मे ला मतदान

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात एकूण सात टप्प्यात...

पुणे शहरातील तब्बल 300 कोटींच्या कामांचे 175 पेक्षा जास्त प्रस्ताव मंजूर… आयुक्त विक्रम कुमार

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - महापालिकेच्या स्थायी समितीची गुरुवारी (१४ मार्च) होणारी बैठक शुक्रवारी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामध्ये पहिल्या...

मी काही संन्यास घेणार नाही, माझ्याकडे तिकीट- खासदार उदयनराजे भोसले  

सातारा (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) - मी काही संन्यास घेणार नाही एवढंच सांगतो. संन्यास घेणार नाही यात आलं ना सगळं, असं...

राज्यातील सर्व शाळांतील शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचे निर्देश….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- शिक्षकांनी गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम आणि चित्रे असलेले कपडे परिधान करू नयेत. तसेच शिक्षकांनी शाळेत जीन्स, टीशर्ट...

PCMC: संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सोहळ्याच्या लोगोचे देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाडा येथे अनावरण…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- विश्वस्त भानुदास महाराज मोरे म्हणाले, “या वर्षी बीज सोहळा 27 मार्चला होत आहे. आतापासून 2025 च्या बीज...

पुणे पोलिस आयुक्तालयातील ४१ पोलिस निरीक्षक, २० सहायक निरीक्षक आणि ७० उपनिरीक्षकांच्या बदल्या…

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ) लोकसभा निवडणुका पारदर्शी वातावरणात पार पडाव्यात, यासाठी निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे...

दहशतवाद्यांनी कोंढव्यातच बॉम्ब बनविण्याची शाळा भरवल्याचे समोर

पुणे :ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पुण्यात गेल्या वर्षी पकडल्या गेलेल्या आयसिसच्या दहशतवाद्यांबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. पुण्यात तीन दहशतवाद्यांना...

जाती-जाती मध्ये भांडणे लावण्याचे काम भाजप व आर.एस.एस. करतात – अरविंद शिंदे

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- जाती-जाती मध्ये भांडणे लावण्याचे काम भाजप सरकार व आर.एस.एस. ची लोक करीत आहेत. त्याकरीता काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित...

पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या ‘सप्तसिंधू’ संस्थेस ‘शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार’ प्रदान…

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाजकल्याणाच्या कार्यासाठी 'शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार'...

महापालिका विभागांमध्ये कागद विरहीत कार्यप्रणालीची अंमलबजावणी सूरू…

महापालिका विभागांमध्ये कागद विरहीत कार्यप्रणालीची अंमलबजावणी सूरू पाच प्रणालींचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते अनावरण; ३५ विभागाचा कारभार होणार ऑनलाईन...

Latest News