पिंपरी चिंचवड

पीसीईटी आणि वर्ल्डलाइन कंपनीमध्ये सामंजस्य करार…

पिंपरी, पुणेऑनलाईन परिवर्तनाचा सामना - (दि.१२ ऑगस्ट २०२३) पुणे जिह्यामधील नामांकित शिक्षण संस्था पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि वर्ल्डलाइन ग्लोबल...

देशभरातून आणलेल्या पवित्र मातीच्या मंगल कलशांचे वृक्षमित्र अरुण पवार यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने पूजन 

 पिंपरी, प्रतिनिधी :ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -पवित्र माती, भारतीय स्वातंत्र्य, मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मा यांना मानवंदना देण्यासाठी देशाच्या...

सुषमा नेहरकर, अनिरुद्ध देवचक्के, अरुण मेहेत्रे, आशुतोष मुगलीकर यांना पुरस्कार जाहीर…

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) यंदाच्या ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार नगरचे दिव्यमराठीचे ब्युरो चीफ अनिरुद्ध देवचक्के यांची तर अन्य तीन पुरस्कारासाठी...

मावळचा आगामी खासदार हा काँग्रेसचाच असणार – आमदार प्रणिती शिंदे

मावळ लोकसभा मतदारसंघा संदर्भात काँग्रेसची आढावा बैठक संपन्न  पिंपरी, प्रतिनिधी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - मावळ लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेसच्या निरीक्षक,...

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, योजनेंतर्गत 65 हजार तरुणांनी घेतले कोटींचे कर्ज…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - मराठा समाजातील तरुणांनी उद्योगशील बनावे. कर्ज घेण्याची व ते फेडण्याची मानसिकता ठेवत उद्योग सुरु करावेत. महामंडळाच्या...

भारताचा ७७ वा स्वातंत्र दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे साजरा करण्यात आला

(पिंपरी दि.१५) ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी भारताचा ७७ वा स्वातंत्र दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या...

अरुण पवार यांचा वाढदिवस वृक्षारोपण, आयुष्यमान भारत, सुकन्या योजना आदी उपक्रमांनी उत्साहात साजरा 

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष, वृक्षमित्र अरुण पवार यांचा वाढदिवस मोफत...

जोपर्यंत मावळ आपला होत नाही, तोपर्यंत इथे येतच राहणार- आमदार प्रणिती शिंदे

पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) मावळ लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या निरीक्षक, पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी रविवारी रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये...

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत 15 भाजपकडे जागा मागणार – रामदास आठवले

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत 12 ते 15 जागाची मागणी भाजपा कडे करणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री...

कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने कोकणासाठी गणेशोत्सव निमित्त ज्यादा गाड्या सोडण्यासाठी वल्लभनगर आगार प्रमुखांना निवेदन…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - कोकणात अनेक उत्सव हे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जातात. या उत्सवांपैकी कोकणी माणुस खास...

Latest News