पुणे: ”शिवजयंती” निमित्त गुरुवारी 19 FEB पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका या परिसरात जड वाहनांना पूर्णतः मनाई…
(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) दरवर्षी उत्साहात साजरी होणारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती यंदाही जल्लोषात पार पडणार आहे. शहरातील प्रमुख भागांतून मिरवणुका...
