आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी, महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, प्रफुल्ल पुराणिक, विविध संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Latest News