पुण्यात एका तरूणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार….


पुणे: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
पुण्यातून समोर आलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास एका तरुणाला त्याच्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरताना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.
या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राकेश रामनायक निसार असून, त्याने वैयक्तिक कारणावरून रागाच्या भरात पत्नीची गळा दाबून हत्या केली.
मृत महिलेचे नाव बबीता राकेश निसार असे आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी राकेशने तिचा मृतदेह दुचाकीवरून नेऊन फेकून देण्याचा प्रयत्न केला,
मात्र पोलिसांनी त्याला मध्यरात्री रंगेहाथ अटक केली. या थरारक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.पुण्यातील नांदेड सिटी परिसरात उघडकीस आलेल्या पत्नीच्या खुनाच्या प्रकरणाने पुन्हा एकदा शहर हादरून गेले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश रामनायक निसार (अटक आरोपी) याने सोमवारी रात्री उशिरा वैयक्तिक वादातून पत्नी बबीता राकेश निसार हिचा गळा दाबून खून केला.हत्या केल्यानंतर राकेश बबीताचा मृतदेह दुचाकीवर घेऊन भूमकर पुलाकडून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने जात होता. यावेळी आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे गस्तीदल परिसरात गस्त घालत होते. संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली.
तपासणीदरम्यान मृतदेहासह धक्कादायक वास्तव समोर येताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत राकेशला ताब्यात घेतले.
धक्कादायक म्हणजे पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य करून तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. मुलीच्या आईला ही गोष्ट समजल्यानंतर मुलीच्या आईच्या तक्रारीवरून धनकवडीतील २१ वर्षीय तरूणाविरोधात पोस्को अंतर्गत सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहेतर दुसरीकडे कोंढवा खुर्द परिसरातही एका ९ वर्षांच्या मुलीवर तिच्या सतरा वर्षांच्या सावत्र भावाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे
. पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. धनकवडी आणि कोंढवा या भागातून या घटना उघडकीस आल्या आहेत. धनकवडीत एका तरूणाने नऊ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण या घटनेमुळे संपूर्ण कोंढवा परिसरात खळबळ उडाली आहे
.पाच वर्षांपूर्वी ७ ऑक्टोबर २०२१ रोजी पीडित मुलगी घराच्या अंगणात बसली असतना आरोपी तिथे गेला आणि त्याने मुलीला अश्लील स्पर्श करत तिचा विनयभंग केला. दीपक सुधीर मंडल (२८ वर्षे आसाम) असे या आरोपीचे नाव आहे. विशेष मुलीशी अश्लील कृत्ये करणाऱ्या या नराधमाला सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला न्यायालयाने ५ वर्षे सक्त मजुरी, २ हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे.