पुण्यात पोलीस कॉन्स्टेबलनं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं…


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)- पुण्यातील पोलीस कॉन्स्टेबल स्वरुप जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. ते मुळचे कोल्हापूरचे होते. 2023 मध्ये पुणे शहर पोलीस दलात त्यांची निवड झाली होती. सध्या त्यांची नियुक्ती पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात होती, मात्र त्यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलंपुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. पुण्यात पोलीस कॉन्स्टेबलनं आपलं जीवन संपवलं आहे. स्वरुप जाधव असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. स्वरुप जाधव हे मुळचे कोल्हापूरचे रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. 2023 मध्ये पुणे शहर पोलीस दलात त्यांची निवड झाली होती. मात्र त्यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहेघटनेबाबत अधिक माहिती अशी की, दरम्यान स्वरुप जाधव यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांनी आपल्या राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे. ते मुळचे कोल्हापूरचे होते.