पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा 2019-20 चा अर्थसंकल्प प्राधिकरणाचे सदाशिव खाडे यांच्याकडे प्राधिकरणाचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी सतिशकुमार खडके यांनी सादर केले. यावेळी नगर रचना संचालक अविनाश पाटील, प्राधिकरण सदस्य प्रशांत ठाकूर व अंबादास चव्हाण