येत्या शनिवारी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत इंद्रायणी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन…
पिंपरी, प्रतिनिधी ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-: इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागांतर्गत 'नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०: आव्हाने आणि संधी'...