EVM ईव्हीएम मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ, दिनांक छापली जावी, सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका…
पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- 'ईव्हीएम मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ,दिनांक छापली जावी 'या मागणीसाठी काँग्रेस नेते एड.अभय छाजेड आणि...