नियोजनाचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते : प्रा. नितीन बानगुडे पाटील
सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी, प्रतिनिधी : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-छत्रपतींनी अठरा पगड जातींच्या लोकांना...