कष्टकऱ्यांच्या घामाचा अपमान आणि निष्ठेची फसवणूक; ज्या हातांनी सत्ता दिली, तेच हात आता सत्तेचा माज उतरवतील…
– डॉ. बाबासाहेब कांबळे यांचा आर्त टाहो. "आम्ही राबलो, आम्ही लढलो आणि आम्हालाच नाकारले? अजितदादांच्या दारी कष्टकरी माता-भगिनींचा अपमान; महाराष्ट्रातील...
