पुण्यात २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान ‘शिवगर्जना’ महानाट्य; महिनाअखेरीस ‘महासंस्कृती महोत्सव’ महासंस्कृती महोत्सव आणि महानाट्य सर्वांना प्रेरणादायी ठरेल- निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम
पुणे, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- दि. ९: या महिन्याच्या अखेरीस आयोजित करण्यात येणारा महासंस्कृती महोत्सव आणि ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त आयोजित...