पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची बदली, राजेंद्र भोसले नवीन पालिका आयुक्त असणार
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- महापालिका निवडणूक न झाल्याने आयुक्तांनी पुणेकरांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला होता. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे....