2019 मध्ये मी खडकवासला मधून मी उमेदवारी मागितली होती, 2024 विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी आहे -रूपाली चाकणकर
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- 2019 मध्ये मी खडकवासला मधून मी उमेदवारी मागितली होती. तेव्हा मला राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं होतं....