Pune: राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षा संस्थान पुणे यांच्या विरोधात बेमुदत उपोषण….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षा संस्थान शिक्षा मंत्रालय, भारत सरकार, क्षेत्रिय कार्यालय-पुणे, यांच्या विरोधात व मजदूर संघ बेमुदत उपोषण मजदूर गेली २५ वर्षे या संस्थान मध्ये काम केलेल्या श्री. सुधीरकुमार ज्ञानेश्वर डेंगळे यांना बेकायदेशीररित्या कामावरुन कमी केल्याच्या निषेधार्थ उपोषण

दिनांक – २५/०६/२०२४ सकाळी ११ पासून स्थळ :- भारतीय शिक्षण संस्था, जे.पी. नाईक पथ, कोथरुड, पुणे ३८.

Latest News