NO PARKING: कारवाईच्या वेळी वाहनचालक उपस्थित असल्यास त्याच्याकडून गाडी ओढून नेण्याचा (टोइंग व्हॅन) खर्च घेण्यात येऊ नये -पोलीस आयुक्त अमितेश कुमार
पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी ‘टोइंग व्हॅन’चा वापर करण्यात येतो. गाड्या ओढून नेण्याचे काम एका खासगी...