उच्चभ्रु सोसायटी मध्ये विनापरवाना चालु असलेल्या अवैद्द हुक्का पार्लरवर सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे शहर यांचा छापामालकासह ५ जणांवर कारवाई एकुण १२,४९५/- चा मुद्देमाल जप्त
(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) मा. पोलीस आयुक्त पुणे शहर मा. श्री अमितेष कुमार सो यांली विनापरवाना अवैद्द हुक्का पार्लर व हुक्का...
