ताज्या बातम्या

जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही

मुंबई | छत्रपती संभाजीराजे यांनी एमपीएससी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आंदोलनाच व वेळ आल्यास तलवारी काढू, असा इशारा दिला होता....

मराठा आरक्षणाला स्थगिती: 35 हजार 922 विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित

पुणे | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. या निर्णयाचा पहिला फटका अकरावीच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. कोरोना महामारीमुळे आधीच रेंगाळलेली...

चीनच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू होईल

नवी दिल्ली | कलम 370 रद्द करण्याचा निर्णय चीन कधीही मान्य करणार नाही. चीनच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू होईल,...

तंगड्यात तंगडं घालून सर्व बंद ठेवण्याची मानसिकता आमची नाही -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : गेले ६ महिने कोरोनाने राज्यासह देशात देखील थैमान घातला आहे. कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. तर,...

शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्याला तीन वर्षे सक्त मंजुरीची शिक्षा सुनावली

अलिबाग  : शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्याला अलिबागच्या विशेष न्यायालयाने तीन वर्षे सक्त मंजुरीची शिक्षा सुनावली. दिपक जनार्दन पाटील असे शिक्षा...

भाजपशासित राज्यातील मंदिरं उघडण्याचा सल्ला द्या -अस्लम शेख

मुंबई : राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजप 13 ऑक्टोबर रोजी राज्यभरात आंदोलन करणार आहे. मात्र इतक्यात मंदिरे सुरू करणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवल्यामुळे 5000 कोटीनी खर्च वाढला

मुंबई: मेट्रोची आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवल्यामुळे या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च तब्बल 5000 कोटी रुपयांनी वाढेल, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या...

एकनाथ खडसे यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.

जळगाव : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील जामनेर येथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे की...

दलित,मुस्लीम, आदिवासींना, योगी माणूस मानतच नाही:राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी हाथरसच्या घटनेवर उत्तर प्रदेश सरकार रविवारी पुन्हा एकदा निशाणा साधला. 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ...

उत्तर प्रदेश प्रमाणेच राजस्थानमध्ये काँग्रेसच्या राज्यात सर्वप्रकारचे गुन्हे वाढले- मायावती

उत्तर प्रदेश | बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. राजस्थानातील पुजाऱ्याला जाळण्यात आलेल्या घटनेवरून मायावती यांनी...

Latest News