महापौर-उपमहापौर शहराच्या प्रगतीचा वेग अधिक वाढवतील; पिंपरी-चिंचवडमधील प्रशासकीय राजवट संपून लोकशाहीचे नवे पर्व सुरू – प्रशांत शितोळे
पिंपरी चिंचवड, ६ फेब्रुवारी (प्रतिनिधी): (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर गेल्या ३ वर्षे, १० महिने आणि २४ दिवसांपासून असलेली प्रशासकीय राजवट...
