मावळातील धार्मिक व पंथीय तत्त्वज्ञानावर आधारित लेण्यांचा वारसा जपण्याची गरज : प्रा. सत्यजीत खांडगे
'स्वामी विवेकानंद व्याख्यानमाले'ला सुरुवातऑनलाईन परिवर्तनाचा सामना - तळेगाव दाभाडे, मावळातील ऐतिहासिक लेण्या या इतिहासाने आपल्या पदरात टाकलेले संचित आहे. धार्मिक...