मतदान जनजागृतीच्या ब्रँड ॲम्बेसिडर ”श्रेया बुगडे” यांच्या उपस्थितीत दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्याशी लोकशाहीचा जागर….
पिंपरी चिंचवड महापालिकेने केले विशेष उपक्रमाचे आयोजन, प्रभातफेरी, फ्लॅश मॉब व पथनाट्याद्वारे मतदान जनजागृती…. पिंपरी, दि. १० जानेवारी २०२६ :-...
