भारताचा ७७ वा स्वातंत्र दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे साजरा करण्यात आला
(पिंपरी दि.१५) ऑनलाईन परिवर्तनाचा सामना - मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी भारताचा ७७ वा स्वातंत्र दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या...