राष्ट्रीय श्रमिक आघाडी अध्यक्ष श्री यशवंत भाऊ भोसले यांचे विनंती नुसार माननीय महापौर रवी लांडगे यांची सानुग्रह अनुदान देण्यास मंजुरी!
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांना प्रथमच मिळणार स्वानुग्रह अनुदान ! पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) (प्रतिनिधी) दिनांक ६ नोव्हेंबर...
