‘सह्याद्री कॉलनी’चे नाव बदलणाऱ्यांवर कठोर कारवाईची राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची मागणी
पिंपरी, प्रतिनिधी :ऑनलाइन परिवर्तनाचा सामना- पिंपळे गुरव, नवी सांगवीच्या मध्यावर असलेल्या सह्याद्री कॉलनीचे अचानक नाव बदलल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करीत...
