2024 राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे.- अजित पवार
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत....