अजीत दादा जनहिताचा निर्णय घेण्याची धमक फक्त तुमच्यातच प्राधिकरणाच्या जागेवर राहणाऱ्या संबंधिताच्या नावावरच 7/12 करा-भाजपा नगरसेवक रवि लांडगे
पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या अन्य भागात प्राधिकरणाच्या जागेवर घरे बांधून राहणाऱ्या संबंधित नागरिकांच्या नावावरच त्या जागेचा सातबारा करा,सरकारी शिक्का कायमचा पुसून...