PCMC: पशुसंवर्धन विभागामार्फत जमिनीचे मूल्यांकन करून जमीन लवकरात लवकर ताब्यात घ्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आज ताथवडे (जि.पुणे) येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या...