PCMC: आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्त व संपूर्ण प्रशासनाची आहे. -आप’चे शहर संघटनमंत्री ब्रह्मानंद जाधव
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्त व संपूर्ण प्रशासनाची आहे. त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आचारसंहितेचा...