पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 6 हजार 183 कोटींचा अर्थसंकल्प सादर

परिवर्तनाचा सामना Breaking |

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 6 हजार 183 कोटींचा अर्थसंकल्प सादर

2019-20  या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि.18) स्थायी समितीपुढे सादर केला.
स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या विशेष बैठकीत आयुक्त हर्डीकर यांनी अर्थसंकल्पाचे सादरीकरण केले.

Latest News