उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी यांना 50 लाख देतो त्यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी

yogi-1-2

उल्हासनगर | उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 50 लाख देतो त्यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी, अशी संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या मोठ्या काकांनी दिली आहे.

उल्हासनगर येथे राहणारे पीडितेचे काका अखिल भारतीय वाल्मिकी संघाच्या वतीने उल्हासनगर येथे मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, योगी सरकारने पीडितेच्या कुटुंबाला 25 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.  मोर्चावेळी उत्तर प्रदेश सरकरा मुर्दाबादच्या घोषणा अखिल भारतीय वाल्मिकी संघाने दिल्या.

Latest News