पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पंतप्रधान आवास योजना 2020 ची सोडत लवकरात लवकर काढावी

पिं.चिं.मनपाने आवास योजना राबविली. सदर काळात सामान्य नागरीकांना रोजगार व उत्पन्न
नसतानाही आपल्या हक्काचे घर मिळण्यासाठी नागरीकांनी अर्जासोबत रु. ५००० रक्कम भरली.
सदर अर्ज दाखल करुन आता बराच कालावधी गेला असुन नागरीक आपल्याला घरे मिळण्याची
प्रतिक्षा करित आहेत. तरी महापालिकेने लवकरात लवकर घरांची सोडत जाहिर करावी याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त मा.श्रवण हार्डीकर व झो नि पु चे सहाय्यक आयुक्त सुनील अलमेकर साहेब यांना दिले देताना संपर्क प्रमूख महाराष्ट्र राज्य अजित संचेती ,कार्यकारनी सदस्य अनुज कुंभार,पिं चिं शहर युवा अध्यक्ष अक्षय घोडके,गिरीश पाटील,श्रनील कांबळे,किरण सुरवसे उपस्थित होते