भाजपला खुश करण्यासाठी कंगणाने महाराष्ट्राची बदनामी… – सचिन सावंत

sachin-sawast

मुंबई, प्रतिनिधी: परिवर्तनाचा सामना: तिने वापरलेल्या या शब्दांमधून तिने आत्तापर्यंत ट्विट करत भाजपला खुश करण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी केली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. कंगणा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान करत होती तेव्हा भाजपचे नेते खुश होते. भाजप नेते राम कदम यांनी कंगणाला झाशीची राणी असं म्हटलं होतं. यातूनच त्यांचा महाराष्ट्रद्रोह स्पष्ट होत

Latest News