विदर्भ माझ्या हृदयात तुमच्यावर कधीही अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई प्रतिनिधी, परिवर्तनाचा सामना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोले मध्येच माईकचा आवाज बंद झाल्याने नागपूरवाले मला म्यूट का करत आहे असा मिश्किल सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शात सध्या सर्वच काही माझ्या हाती असं वातावरण असताना आपण राज्यात केंद्रीकरणावर भर देत आहोत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. नागपूर राज्याची उपराजधानी आहे याचा मला अभिमान आहे. विदर्भ महाराष्ट्राचं अविभाज्य अंग आहे. विदर्भ माझ्या हृदयात आहे. तुम्ही माझ्या हृदयाजवळ आहात. त्यामुळे तुमच्यावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. कुणी जर अन्याय करत असेल तर आम्ही तुमच्यासाठी ढाल बनून उभे राहू, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.