मेहबूब शेख प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवावा- नीलम गोऱ्हे


प्रतिनिधी: परिवर्तनाचा सामना: ‘बी समरी रिपोर्टची’ शक्यता लक्षात घेत हा तपास वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्याकडे देण्याची मागणी केली. त्यांनी या संदर्भात प्रसिद्धी पत्रक काढून ही मागणी केली. या अत्याचाराच्या प्रकरणात पोलिस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप औरंगाबादमधील खाजगी शिकवणी घेणार्या 29 वर्षीय तरुणीने केला आहे. “माझ्यावर अत्याचार करणारा व्यक्ती हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेखच आहे. आता मला जे काही बोलायचं आहे ते कोर्टात बोलेन,” असं तरुणीने म्हटलं आहे. मेहबूब शेख यांनी त्यांच्यावरील बलात्काराचे आरोप फेटाळले होते, त्यावर तरुणीने आपली बाजू मांडली आहे.‘बी समरी फाईल’ करु शकतात. तसेच मेहबूब शेख हा तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव आणत असल्याचे गोऱ्हे यांनी नमूद केले. बलात्काराचा आरोप असलेल्या मेहबूब शेख प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवावा, अशी मागणी विधानपरिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. या प्रकरणात