पिंपरी-चिंचवड 2021-22 चा अर्थसंकल्प प्राधिकरण सभेसमोर…

IMG_20210106_203327

पिंपरी प्रतिनिधी: परिवर्तनाचा सामना:  2020-21 मध्ये 640 कोटी 88 लाख 10 हजार रुपये जमा-खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यामध्ये 640 कोटी 82 लाख 92 हजार एवढा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. म्हणजेच 5 लाख 18 हजार शिलकी रकमेचा हा अर्थसंकल्प होता. मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर प्राधिकरणाच्या विकासकामांवरही त्याचा परिणाम झाला. परराज्यातील कामगार आपापल्या गावी निघून गेले होते. लॉकडाऊन आणि मनुष्यबळाचा अभाव यामुळे जवळपास दोन महिने कामे ठप्प होती. प्राधिकरण बरखास्त करून पीएमआरडीएमध्ये विलीन करण्याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. त्यानंतर पूर्ववत कामे सुरू झाली. पेठ क्रमांक 12 येथील गृहप्रकल्प, मोशीतील खुल्या प्रदर्शन केंद्राचे सुरू असलेले काम आणि वाल्हेकरवाडी येथे संथगतीने सुरू असलेल्या गृहयोजनेच्या प्रमुख कामांचा गतवर्षीच्या अर्थसंकल्पात समावेश होता. नवनगर विकास प्राधिकरणाचा येत्या 13 तारखेला आर्थिक वर्ष 2021-22 चा अर्थसंकल्प प्राधिकरण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. प्राधिकरणाचा अर्थसंकल्प हा शिलकी रकमेचा असतो. गतवर्षी दरम्यान, आगामी अर्थसंकल्पही शिलकी रकमेचाच राहण्याची शक्‍यता आहे. अर्थसंकल्पात नव्याने विकासकामांसाठी काय नियोजन ठरणार

Latest News