बालभारतीचे दिनकर पाटील यांच्याकडे राज्य शिक्षण मंडळाचा कारभार


पुणे प्रतिनिधी परिवर्तनाचा सामना: बालभारतीचे दिनकर पाटील यांच्याकडे राज्य शिक्षण मंडळाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च गेल्याच आठवड्यात माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे या सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यामुळे हे पद रिक्त होते. या पदाचा अतिरिक्त कार्यभार पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. तसा आदेश शिक्षण आयुक्त विभागाने काढला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे