भाजपा विमुक्त भटक्या जमाती आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष पदी राजेश धोत्रे

                                                                                   
पुणे:   
भारतीय जनता पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते राजेश धोत्रे  यांची भाजपा विमुक्त भटक्या जमाती  आघाडीच्या  पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा पुणे शहर अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी नियुक्तीचे पत्र राजेश धोत्रे  यांना दिले.याप्रसंगी शहर सरचिटणीस, गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक पोटे, दिपक नागपुरे,धनंजय जाधव, डाँ उज्वला हाके उपस्थित होते. राजेश धोत्रे हे गेली 22  वर्ष पक्षाचे एकनिष्ठपणे काम करत आहेत, वार्ड अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ सरचिटणीस अशा पदांवर काम केले आहे. पुणे शहर वडार सेवा संघटनेचे