वादग्रस्त: राम गोपाल वर्मा यांनी महिलांबाबत वक्तव्य


मुंबई : मला महिलांचं शरीर आवडतं पण डोकं आवडत नसल्याचं राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं आहे. वादग्रस्त वक्तव्य करतही ते आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. राम गोपाल वर्मा यांनी विचारण्यात आलं की तुम्ही महिलांबाबत असे विचार का करता यावर ते म्हणाले की, ना मी भावनिक होत कोणातच अडकलो नसून मी आता खूप व्यस्त आहे. त्यासोबतच मला लग्न या व्यवस्थेवर विश्वास नसल्याचं राम गोपाल वर्मा म्हणाले. मी आता माझं मत का बदलू? बदलण्यासाठी आता काहीच नाही.दरम्यान, मी कोणत्या नात्यात नाही