पंतप्रधान यांनी प्रसारमाध्यमांसमोर कोरोना लस टोचून घ्यावी – आमदार अमोल मिटकरी

push-pool-lebles

अकोला | आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यावर भारतीय जनता पार्टीचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी आधी मीडियासमोर येऊन लस टोचून घ्यावी. म्हणजे आमचाही त्यावर विश्वास बसेल, असं मिटकरी म्हणालेत. मोदी सुरक्षित तर देश सुरक्षित असेल. म्हणून आधी मोदींनी लस टोचून घ्यावी, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. दरम्यान, पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर कोरोना लस टोचून घ्यावी

Latest News